मुंबईत अमर महल उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यामुळे ठाण्याकडे जाणाऱ्या वाहनांची पूर्व द्रुतगती महामार्गावर लांबच लांब रांग लागली आहे.