नाशिकमध्ये जुन्या हजार व पाचशेच्या नोटा बदली प्रकरणी सागर कुलथेसह अन्य चार जणांना मुंबई नाका पोलिसांनी द्वारका भागातून अटक केली.