नाशिकमध्ये समृद्धी मार्गाला शेतक-यांचा विरोध

2021-09-13 0

सिन्नर - समृद्धी मार्गाला करत शिवडे येथील शेतकरी रस्त्यावर उतरले. यावेळी त्यांनी टायर पेटवून निषेध केला. दरम्यान, येथील वातावरण पाहून प्रशासनाने सावध भूमिका घेतली आहे.