जळगाव जिल्ह्यातील ५१० बार बंद

2021-09-13 0

सर्वोच्च न्यायालयाने महामार्ग व राज्य मार्गावरील परमीट रुम व बियर बारला ३१ मार्चनंतर परवानगी नाकारल्याने जळगाव जिल्ह्यातील ५१० बार १ एप्रिलपासून बंद झाले.

Videos similaires