नाशिकमधील सिन्नर येथे प्रस्तावित समृद्धी नागपूर-मुंबई महामार्गाला विरोध करत शेतक-यांनी भव्य मोर्चा काढला व शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.