पेपर अवघड गेल्याने दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थिनीने शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली.