सुरक्षेच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर डॉक्टरांचा मोर्चा

2021-09-13 0

जळगावात डॉक्टरांवर होणारे हल्ले थांबावे तसेच त्यांच्या सुरक्षेविषयी उपाययोजना करण्यात यावी या मागणीसाठी आयएमए जळगाव शाखेतर्फे शुक्रवार 24 रोजी सकाळी 11 वाजता आयएमए सभागृहापासून मोर्चा काढण्यात आला.

Videos similaires