मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातील काही भागांतही अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. यामुळे शेतक-यांच्या पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे.