जळगावात जलजागृती सप्ताहाला सुरुवात झाली आहे. 22 मार्चपर्यंत हा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी सकाळी 8.30 वाजता जलदिंडी काढून सप्ताहाला सुरुवात करण्यात आली.