नाशिकमध्ये शिवजयंतीचा जल्लोष
2021-09-13
0
दिंडोरी रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवराम मंदिरात आरती व शिवाभिषेक सोहळा संपन्न झाला. यावेळी महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते आरती करण्यात आली. या सोहळ्यात शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. (व्हिडीओ : राजू ठाकरे)