वाशीममध्ये शेतीला अखंडित वीज मिळावी, वीज देयकांचा खर्च कमी व्हावा, या उद्देशाने अंमलात आलेल्या सौर कृषीपंप योजनेत जिल्ह्याला 1300 पंप मंजूर आहेत