पाकिस्तानच्या तावडीतून सुखरूप मायदेशी परतलेले तालुक्यातील बोरविहीर येथील जवान चंदू चव्हाण शनिवारी सकाळी धुळ्यात दाखल झाले आहेत. यावेळी मिरवणुकीने त्यांचे स्वागत करण्यात आले.