ठाण्यात दिव्यांगाच्या ' जिद्द' शाळेत होळी उत्साहात साजरी

2021-09-13 0

मराठी कलाकांरानी होळी पौर्णिमा आणि रंगपंचमीचा सण ठाण्यातील ' जिद्द' शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांसह उत्साहात साजरा केला.