कळवण (नाशिक) : शेतकरी कर्जमुक्ती व कांद्याला भाव मिळावा या मागणीसाठी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार यांच्या नेतृत्वाखाली कळवण प्रांतकार्यालयावर आज कांदा फेको आंदोलन करण्यात आले.