नाशिकमध्ये अंगणवाडी सेविकांचे आंदोलन
2021-09-13
0
नाशिक : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका संघटनेच्यावतीने आज दुपारी जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. थकीत मानधन मिळावे तसेच अन्य मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या.