अकोल्यात फुलांची होळी

2021-09-13 0

अकोला - होळीचे वेध आता अबालवृद्धांना लागले असून त्याकरीता रंगांची विविध दुकाने सजली आहेत. शहरात होळीचा माहोल सुरू झाला असून येथील खंडेलवाल महिला मंडळांच्यावतीने फुलो की होली साजरी करण्यात आली. राधा-कृष्णांची वेशभुषेतील महिलांसह उपस्थितांनीही विविध गितांवर ठेका धरला. नृत्य संगीताच्या तालावर फुलांची बरसात करून ही होळी साजरी करण्यात आली. (व्हिडिओ- प्रवीण ठाकरे)