ठाणेमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणा-या बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे.