विजया राजाध्यक्ष यांना जनस्थान पुरस्कार प्रदान

2021-09-13 0

नाशिक - कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणारा मानाचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका डॉ. विजया राजाध्यक्ष यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते सोमवारी (दि.27) सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

Videos similaires