मुक्ताईनगर येथे भाविकांची गर्दी

2021-09-13 3

जळगाव: संत ज्ञानेश्वर यांच्या भगिनी संत मुक्ताबाई यांच्या यात्रोत्सवानिमीत्त मुक्ताईनगर येथे भाविकांची गर्दी झाली आहे. दिंडी घेऊन आलेले भाविक नगर प्रदक्षिणा करीत आहेत. नृत्य करणारा घोडा आकर्षण ठरत आहे.
व्हिडीओ: विनायक वाडेकर

Videos similaires