३८७ ढोल- ताशांच्या गजरात शिवरायांना मानवंदना
2021-09-13
0
बुलडाणा - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३८७ व्या जयंतीनिमित्त येथील जयस्तंभ चौकात ३८७ ढोल ताशांच्या गजरात शिवरायांना मानवंदना देण्यात आली. यावेळी जयस्तंभ चौक परिसर सर्वत्र ढोल ताशांचा निनादात दणाणून गेला होता.