मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात ज्येष्ठ नागरिकांनीही व्हेलेंटाईन डे साजरा केला. हेल्पेज इंडिया या संस्थेकडून खास ज्येष्ठ नागरिकांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.