मुंबईतील प्लाझा थिएटरसमोरील कोसळलं बस स्टॉप, एक जण जखमी

2021-09-13 0

दादर येथील प्लाझा थिएटरसमोरील बस स्टॉप अचानक कोसळले. यात एक शाळकरी विद्यार्थिनी जखमी झाली आहे.

Videos similaires