ठाणे : शिवसेना उमेदवार जयश्री डेव्हिड यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका
2021-09-13 514
ठाण्यातील प्रभाग ५ मधील शिवसेना उमेदवार जयश्री डेव्हिड यांच्याविरोधात अपक्ष उमेदवार तेजस्विनी चव्हाण यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. जयश्री यांनी चरित्र पडताळणी प्रमाणपत्र दाखल न केल्याचा आरोप तेजस्विनी यांनी केला आहे.