आघाडी सरकारने 70 वर्षात शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण केले नाही- चंद्रकांत पाटील

2021-09-13 0

जळगाव- आघाडी सरकारने 70 वर्षात शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण केले नाही, असा आरोप पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. भाजपा कार्यालयात जि.प.निवडणूकीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते

Videos similaires