सिंहगडावर भाजपा उमेदवारांनी घेतली पारदर्शकतेची शपथ

2021-09-13 0

पुणे महापालिका निवडणुकीतील भाजपाच्या सर्व उमेदवारांना पारदर्शकतेची शपथ देऊन प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे आणि संजय काकडे उपस्थित होते.

Videos similaires