लातूर - येथील १२ नंबर पाटीजवळ असलेल्या कीर्ती आॅईलमिलमध्ये वेस्टेज सेटलमेंट टँकमध्ये स्वच्छता करण्यासाठी उतरलेल्या नऊ कामगारांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.