नाशिकमधील मनपा निवडणूक उमेदवारांची यादी उद्या ( ३१) रोजी जाहीर करणार असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज लोकमतशी बोलताना दिली.