लालबाग फ्लायओव्हरवर मोठा तडा गेल्यानं दोन्ही बाजूंची वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र यानंतर MMRDA चे अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करुन वाहतूक सुरू केली.