नाशिकमध्ये अण्णाभाऊ साठेंच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी आंदोलन

2021-09-13 0

नाशिक : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा बसविणेत यावा या मागणीसाठी आज डफ बजाओ आंदोलन करण्यात आले. जनहित लोकशाही पार्टीच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले.