सोनसाखळी चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद

2021-09-13 0

पुण्यातील कोथरुड परिसरात अज्ञात बाईकस्वारांनी एका महिलेच्या गळ्यातील पाच तोळ्यांचे मंगळसूत्र दिवसाढवळ्या हिसकावल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

Videos similaires