लातूरमध्ये साखरा पाटीजवळील हिरेमठ पेट्रोलपंपावर सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमाराला अज्ञात दरोडेखोरांनी बंदुकीच्या फैरी झाडीत सिनेस्टाईल दरोडा टाकला.