१०१ पतंग उडवून कोल्हापूरात मकर संक्रांत साजरी

2021-09-13 0

कोल्हापूरातील शिवाजी स्टेडियम येथे महोमद जमीर बागवान यांनी १०१ पतंग एका दोरीला जोडून हवेत उडवले. अबाल वृध्दांनी या नयन मनोहर दृष्याचा आनंद लुटला .

Videos similaires