नाशिकमध्ये मांजामुळे जखमी झालेल्या कबुतराचे वाचवले प्राण

2021-09-13 0

नाशिक - शरणपूर रोड येथे एका झाडावर नायलॉन मांजामुळे अडकलेल्या जखमी कबुतराचे प्राण आज विद्युत विभाग व अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांमुळे वाचले, शासनाने नायलॉन मांजा खरेदी-विक्री करणा-यांवर कारवाई सुरू केली असली तरी शहरात नायलॉन मांजा सर्रासपणे विकला जात असेलच म्हणूनच आज या कबुतराचा अपघात झाला अशी खंत यावेळी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.

Videos similaires