सिद्धेश्वर यात्रेत भाविकांच्या साक्षीने अक्षता सोहळा संपन्न

2021-09-13 4

सोलापूर - सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेच्या तिस-या दिवशी सिद्धेश्वर मंदिर तलावाच्या काठी लाखो भाविकांच्या साक्षीने पारंपरिक पद्धतीने अक्षता सोहळा संपन्न झाला.

Videos similaires