नोटाबंदी विरोधात पुणे-बंगळुरु महामार्गावर रास्ता रोको
2021-09-13
102
कोल्हापूर - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या नोटाबंदी विरोधात सोमवारी(दि.09) पुणे-बंगळुरु महामार्गावर सुमारे एक तास रास्ता रोको केले आंदोलन केले. (व्हिडिओ - दीपक जाधव)