१०१ महिलांनी एक लाक एक मंत्रोच्चारात समईला केले पुष्पार्जन

2021-09-13 0

नाशिक - द्वारका येथील श्री आयप्पा मंदिरात पुजेसाठी बसलेल्या १०१ महिलांनी एक लक्ष एक मंत्रोच्चारात समईला पुष्पार्जन केले. या दिवशी महाविष्णुच्या कंडलिनी स्थानाचे महत्व असल्याने विष्णुची पुजा करण्यासाठी महिला पुजेसाठी बसतात.

Videos similaires