नाशिक- नोटा बंदीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज नाशिक मध्ये शहर जिल्हा कोंग्रेसच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. काँग्रेस भवन पासून सुरु झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे आल्या नंतर पोलिसांनी तो अडवला. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी काही वेळ रास्ता रोको आंदोलन केले.