लोणार : जागतिक पर्यटनस्थळ लोणार सरोवर पाहण्यासाठी देश-विदेशातील येणारे पर्यटक भकास होत चाललेल्या वास्तू बघून व येथील असुविधा पाहून निराश होत आहेत. यामुळे पर्यटन वाढीला खीळ बसली आहे.