रतन टाटांच्या हस्ते कॉफी टेबल बुकचे प्रकाशन

2021-09-13 0

चंद्रपूरला आलेले टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा गुरुवारी विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले. त्यांच्यासोबत वित्तमंत्रीसुधीर मुनगंटीवारही होते. त्यांच्या हस्ते कॉफी टेबल बुकचे प्रकाशन झाले. टाटा ट्रस्ट सोबत बांबू सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

Videos similaires