नाटककार राम गणेश गडकरींचा पुतळा संभाजी ब्रिगेडने हटवला
2021-09-13
0
नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुणे येथील संभाजी उद्यानातील पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हटवला आहे. गडकरींच्या महानाट्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडने करत गडकरींचा पुतळा हटवला.