लातूर येथे पालकमंत्री संभाजीराव पाटील यांच्या घरासमोर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जागरण गोंधळ आंदोलन केले.