2 जानेवारी ते 5 जानेवारीदरम्यान महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने शाळकरी विद्यार्थ्यांना शस्त्रांबाबत माहिती दिली जात आहे.