नाशिकजवळ पीक अप वाहन उलटल्याने मुंबई-आग्रा महामार्गावरची वाहतूक तब्बल दोन तासांहून अधिक काळासाठी ठप्प झाली होती.