पुण्यात इन्स्टिट्युटमध्ये घुसला बिबट्या
2021-09-13
0
कोंढव्यातील एमआयबीएम इन्स्टिट्युटमध्ये शनिवारी सकाळी बिबट्या शिरल्याने एकच खळबळ उडाली होती. वनविभागाचे अधिकारी आणि कात्रज प्राणी संग्राहलयातील अधिकारी आणि कर्मचा-यांनी या बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले.