झाडे जगवण्यासाठी दिव्यांग सुभाष इंगळे यांची धडपड

2021-09-13 0

गावाच्या बस स्थानकावर प्रवाशांना सावली मिळावी, यासाठी अकोल्यातील सुभाष इंगळे दिवसातून दोनदा दोन हंडे पाणी आणून वृक्ष लागवड व वृक्ष संगोपन करत आहेत.

Videos similaires