नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 57 लाख रुपयांच्या बेहिशोबी रकमेप्रकरणी बाजार समितीचे सभापती आणि माजी खासदार देविदास पिंगळे यांना अटक करण्यात आली