सिन्नर (नाशिक)–तालुक्यातील शहा येथील जिल्हा बँकेच्या शाखेतून पैसे मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बँकेस टाळे ठोकले.