नाशिकमध्ये 30 लाखांच्या नवीन नोटा जप्त

2021-09-13 0

नाशिकमध्ये जुन्या नोटांच्या बदल्यात 2000 रुपयांच्या नवीन नोटा बदलून देणाच्या संशयावर तीन जण ताब्यात. असद सय्यदकडून 17 लाख रुपये, तर गोरख गोफणे, सायज मोटवाणीकडून 13 लाख रुपये अशी एकूण 2000 रुपयांच्या नवीन नोटांची 30 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.

Videos similaires