जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले 61 राष्ट्रीय रायफल्सचे तोफंजी सौरभ फराटे यांच्यावर सोमवारी फुरसुंगी येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.