जनकल्याण चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचलित केएससी आयोजित ‘लातूर स्टुडंट टॅलेंट सर्च २०१६-१७’ या परीक्षेच्या नावाखाली संयोजकाने हजारो विद्यार्थ्यांना फसविल्याचे रविवारी समोर आले.